Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या मुलाखतीबाबत जाहीर प्रगटन.

महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या मुलाखतीबाबत जाहीर प्रगटन.

22/12/2021 21/06/2022 पहा (193 KB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२१-२२ ( फेरलिलाव- १)

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२१-२२ ( फेरलिलाव- १ ).

20/12/2021 20/06/2022 पहा (6 MB)
महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मुलाखत

एका डेटा एन्ट्री ऑपरेटर व हेल्पडेस्कच्या पदासाठी कराराच्या आधारावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत.

20/12/2021 20/06/2022 पहा (340 KB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीकरीता लागणा-या वस्तू इत्यादीचे दर निश्चित करून वार्षिक दरपत्रक सादर करण्याबाबत.

20/12/2021 20/06/2022 पहा (1,002 KB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सभेकरिता लागणारे चहा/नास्ता/जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार सादर करण्याबाबत.

20/12/2021 20/06/2022 पहा (923 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, भूसंपादन (ल.सिं.कामे)- निविदा सुचना

निविदा सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबतची निविदा सुचना.

20/12/2021 16/06/2022 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आस्थापना शाखा

विवरणपत्र-  जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील गट-क, तलाठी/महसूल सहाय्यक आणि गट-ड, शिपाई या पदांसाठी अनुकंपाधारक उमेदवारांची प्रतीक्षा यादी.

14/12/2021 14/06/2022 पहा (185 KB)
तहसिलदार अमरावती- जाहीरनामा

तहसिलदार अमरावती यांचे कार्यालय श्याम चौक, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ अमरावती- जाहीरनामा.

14/12/2021 14/06/2022 पहा (594 KB)
नगर पंचायत, सार्वत्रिक निवडणूक- २०२१

प्रेस नोट- जात वैधता प्रमाणपत्र मुदतवाढबाबत.

07/12/2021 07/06/2022 पहा (201 KB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीकरीता लागणा-या वस्तू इत्यादीचे दर निश्चित करून वार्षिक दरपत्रक सादर करण्याबाबत.

07/12/2021 07/06/2022 पहा (704 KB)