Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अमरावती शहर पूर्व यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पूर्व या कार्यालया अंतर्गत अंगणवाडी सेविका (उर्दू) अंगणवाडी मदतनीस (उर्दू) व अंगणवाडी मदतनीस (मराठी) यांचे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

27/08/2026 27/09/2026 पहा (4 MB)
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी यांचे कार्यालय मेनरोड, धारणी, जिल्हा- अमरावती

विषय- आदिवासी ते गैरआदिवासी शेतजमीन विक्री परवानगीसाठी १ ते ३६ मुद्देनिहाय सुधारित अहवाल व प्रकरणातील संपुर्ण त्रृटयांची पुर्तता करणेबाबत मौजा- दहेंडा, तालुका- धारणी, येथील शेत स.नं ४७, एकूण क्षेत्र- २.७० हे. आर. भोगवटदार वर्ग- २ शेतजमीन.

25/03/2026 25/09/2026 पहा (1 MB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती तालुक्यातील एक गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा.

25/03/2026 25/09/2026 पहा (588 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील दररोज आतिल व बाहेरील स्वच्छतागृहासह, परिसराची स्वच्छता करणेबाबत.

18/03/2026 18/09/2026 पहा (1 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील फैजरपुरा भाग १,२,३ शिट क्र. २२ ए, शिट क्र.२३ डी,शिट क्र. २२ सी, शिट क्र. २८ ए, शिट क्र. २८ सी, शिट क्र.29डी येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (3 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२  या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील अण्णाभाऊ साठे नगर भाग-२ शिट क्र.४ डी प्लॉट क्र.५५/१,५८, ५५/२,४६,९,१०,१२/१,११,१४, १५,१६/२,१८,५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर (निमोनिया सोसायटी ) नझुल शिट क्र.५८, प्लॉट क्र.3 व शिट क्र. ७०, प्लॉट क्र.९ ते ३६ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर न.२ नझुल शिट क्र.७० प्लॉट क्र. ८ व शिट क्र.-५८,प्लॉट क्र.३/१ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मसानगंज भाग २ शिट क्र. ६९ए प्लॉट क्र. १७१, १३५, ८९, १०९, १११, ११३, १०३, १०६, १०७, ९७, ९९, १००, १०१, ९२, ९३, ९४, ९५, ८३/१, ८५/१ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण कैलेल्याधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील इंदिरा नगर (फ्रेजरपुरा) शिट क्र. १७ बी प्लॉट क्र. ३०,४२, ५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)