Close

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- घुईखेड, तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१६-१७ मौजा-घुईखेड, तालुका- चांदूर रेल्वे , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

25/08/2020 24/02/2021 पहा (376 KB)
मौजे- शहापूर , तालुका- अचलपूर

अधिसूचना- भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शक्तेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २२/४७/२०१४-१५ मौजा- शहापूर क्षेत्र ६३१३.१७ चौ.मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशतः बाधीत क्षेत्राकरिता बुडीत क्षेत्राकरिता) मध्ये कलम- १९ ची अधिसूचना.

17/08/2020 16/02/2021 पहा (1 MB)
मौजे- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०१८-१९  मौजा- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

11/08/2020 10/02/2021 पहा (677 KB)
मौजे- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – मौजा- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०)

10/08/2020 09/02/2021 पहा (914 KB)
मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०)

10/08/2020 09/02/2021 पहा (794 KB)
मौजे- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ६२/४७/२०१७-१८  मौजा- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात रस्ता बांधकाम प्रयोजनाकरिता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

07/08/2020 06/02/2021 पहा (410 KB)
मौजे- विलास नगर, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०६/४७/२०१७-१८  मौजा- विलास नगर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

06/08/2020 05/02/2021 पहा (605 KB)
मौजे- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ५८/४७/२०१७-१८  मौजा- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

31/07/2020 30/01/2021 पहा (388 KB)
मौजे- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ६०/४७/२०१७-१८  मौजा- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

31/07/2020 30/01/2021 पहा (497 KB)
मौजे- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ६१/४७/२०१७-१८  मौजा- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

31/07/2020 30/01/2021 पहा (360 KB)