भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे- अंबाडा कंडारी, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ३/४७/२०२०- २१ अंबाडा कंडारी , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
22/12/2020 | 21/06/2021 | पहा (932 KB) |
| मौजे- निजामपुर , तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १/४७/२०१९- २० निजामपुर , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
18/12/2020 | 17/06/2021 | पहा (849 KB) |
| मौजे- सोमठाणा, तालुका- चांदुर बाजार | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ४/४७/२०१९-२० मौजे- सोमठाणा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
15/12/2020 | 16/06/2021 | पहा (625 KB) |
| मौजा – दत्तापुर, आसेगांव, नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे | हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मौजा – दत्तापुर, आसेगांव , नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे येथील दत्तापुर नवनगराचा ( कृषी समृद्धी केंद्र ) विकास करण्याकरिता प्रस्तावित जमिनीची प्रारंभिक अधिसूचना (अधिसूचना, दिनांक – 12/11/2020)प्रसिद्ध करणेबाबत. |
16/12/2020 | 15/06/2021 | पहा (5 MB) |
| मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ०३/१२/२०२०) |
09/12/2020 | 08/06/2021 | पहा (868 KB) |
| मौजे- लाखनवाडी, तालुका- चांदुर बाजार | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६/४७/२०१९-२० मौजे- लाखनवाडी, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
09/12/2020 | 08/06/2021 | पहा (601 KB) |
| मौजे- मासोद, तालुका- चांदुर बाजार | जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१९-२० मौजा- मासोद , तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस. |
04/12/2020 | 04/06/2021 | पहा (240 KB) |
| मौजे- रेडवा, तालुका- चांदुर बाजार | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक २१/४७/२०१०-११ मौजा-रेडवा, तालुका-चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र. |
25/11/2020 | 25/05/2021 | पहा (460 KB) |
| मौजे- पिठोडा , तालुका- चांदुर बाजार | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/४७/२०१०-११ मौजा-पिठोडा, तालुका-चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र. |
23/11/2020 | 23/05/2021 | पहा (477 KB) |
| मौजे- बोंडेवाडी, तालुका- भातकुली | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १/४७/२०१८-१९ बोंडेवाडी, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
23/11/2020 | 23/05/2021 | पहा (764 KB) |