भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- रायपूर, तालुका- अचलपूर | जाहीर नोटीस- खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस. भु.सं.प्र.क्र. ०१/४७/२०१८-१९ मौजा- रायपूर, ता. अचलपूर, जिल्हा- अमरावती
|
02/03/2021 | 01/09/2021 | पहा (483 KB) |
मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१७-१८ मौजा- बडनेरा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र. |
20/07/2021 | 19/08/2021 | पहा (419 KB) |
मौजे- वानारशी, तालुका- अमरावती | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १७/४७/२०१७-१८ मौजा- वानारशी, तालुका- अमरावती , जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
10/02/2021 | 09/08/2021 | पहा (679 KB) |
मौजे- शेंदोळा, तालुका- तिवसा | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १६/४७/२०१६/१७ मौजा- शेंदोळा, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
10/02/2021 | 09/08/2021 | पहा (761 KB) |
मौजे- मेंढी, तालुका- वरुड | जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१९-२० मौजा- मेंढी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
07/01/2021 | 06/07/2021 | पहा (611 KB) |
मौजे- दत्तापूर नवनगर (कृषी समृद्धी केंद्र), तालुका- धामणगाव रेल्वे | जाहीर आवाहन – हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, तालुका- धामणगाव रेल्वे मधील दत्तापूर नवनगरचा (कृषी समृद्धी केंद्र) विकास करण्याकरीता प्रस्तावित जमिनीबाबत जाहीर आवाहन. |
31/12/2020 | 30/06/2021 | पहा (237 KB) |
मौजे- अंबाडा कंडारी, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ३/४७/२०२०- २१ अंबाडा कंडारी , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
22/12/2020 | 21/06/2021 | पहा (932 KB) |
मौजे- निजामपुर , तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १/४७/२०१९- २० निजामपुर , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
18/12/2020 | 17/06/2021 | पहा (849 KB) |
मौजे- सोमठाणा, तालुका- चांदुर बाजार | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ४/४७/२०१९-२० मौजे- सोमठाणा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. |
15/12/2020 | 16/06/2021 | पहा (625 KB) |
मौजा – दत्तापुर, आसेगांव, नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे | हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मौजा – दत्तापुर, आसेगांव , नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे येथील दत्तापुर नवनगराचा ( कृषी समृद्धी केंद्र ) विकास करण्याकरिता प्रस्तावित जमिनीची प्रारंभिक अधिसूचना (अधिसूचना, दिनांक – 12/11/2020)प्रसिद्ध करणेबाबत. |
16/12/2020 | 15/06/2021 | पहा (5 MB) |