Close

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- राजुरा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १५/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

03/12/2021 03/06/2022 पहा (970 KB)
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ५९/४७/२०१७-१८  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ताबांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- १ मधील जाहीर नोटीस.

02/12/2021 02/06/2022 पहा (589 KB)
मौजे- कासमपूर, तालुका- दर्यापूर

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ११/४७/२०१९-२०  मौजा- कासमपूर, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

03/11/2021 03/05/2022 पहा (426 KB)
मौजे- रेडवा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६९/४७/२०१२-१३ मौजा- रेडवा, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील पुनर्वसन पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम- ११ ची अधिसूचना.

28/10/2021 27/04/2022 पहा (771 KB)
मौजे- अळणगांव, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१५-१६ मौजा- अळणगांव, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

26/10/2021 26/04/2022 पहा (678 KB)
मौजे- कासमपूर, तालुका- दर्यापूर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्र.  १२/४७/२०१९-२०  मौजा- कासमपूर, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/10/2021 25/04/2022 पहा (532 KB)
मौजे- नवसारी, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०१९-२० मौजा- नवसारी, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

25/10/2021 24/04/2022 पहा (650 KB)
मौजे- बोरगाव पेठ, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्र.  ०१/४७/२०२०-२१  मौजा- बोरगाव पेठ, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

22/10/2021 21/04/2022 पहा (473 KB)
मौजे- वनारशी, तालुका- अमरावती

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १७/४७/२०१७-१८  मौजा- वनारशी, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचनेमधील शुद्धीपत्रक.

12/10/2021 12/04/2022 पहा (200 KB)
मौजे- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २२/४७/२०१९-२०  मौजा- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

08/10/2021 07/04/2022 पहा (510 KB)