भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे- खेल जानोजी देशमुख ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ८/४७/२०१८-१९ मौजा- खेल जानोजी देशमुख ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र. |
07/07/2020 | 06/01/2021 | पहा (482 KB) |
| मौजे- जैतापूर, तालुका- भातकुली | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०८/४७/२०१७-१८ मौजा- जैतापूर, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
01/07/2020 | 31/12/2020 | पहा (442 KB) |
| मौजे- कामुंजा, तालुका- अमरावती | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १५/४७/२०१७-१८ मौजा- कामुंजा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/07/2020 | 31/12/2020 | पहा (807 KB) |
| मौजे- वनारसी, तालुका- अमरावती | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १७/४७/२०१७-१८ मौजा- वनारसी, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/07/2020 | 31/12/2020 | पहा (1,004 KB) |
| मौजे- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६२/४७/२०१७-१८ मौजा- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/06/2020 | 24/12/2020 | पहा (434 KB) |
| मौजे- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ९/४७/२०१९- २० मौजा- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
23/06/2020 | 23/12/2020 | पहा (692 KB) |
| मौजे- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ८/४७/२०१९- २० मौजा- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
23/06/2020 | 23/12/2020 | पहा (688 KB) |
| मौजे-पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ५८/४७/२०१७-१८ मौजा- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस. |
10/06/2020 | 10/12/2020 | पहा (408 KB) |
| मौजे- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६१/४७/२०१७-१८ मौजा- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस. |
10/06/2020 | 10/12/2020 | पहा (379 KB) |
| मौजे- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६०/४७/२०१७-१८ मौजा- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस. |
10/06/2020 | 10/12/2020 | पहा (519 KB) |