• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका, अमरावती- आदेश (पारित दिनांक- २२/०७/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालीका, अमरावती हद्दीमधील बजरंग टेकडी (दिपार्चन जवळ) परिसरातील नाझुल शीट नं. ६६, प्लॉट क्र. १ मधील पात्र २२ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

19/08/2022 19/02/2023 पहा (2 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र उमेदवारांची आयोजित मुलाखत दिनांक- १२/०८/२०२२ व दिनांक- १८/०८/२०२२ चे अनुषंगाने अंतिम निवड यादी.

19/08/2022 19/02/2023 पहा (392 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबत जाहीर निविदा सूचना.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन घेणेकरीता जाहीर निविदा सूचना.

19/08/2022 19/02/2023 पहा (908 KB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत-जाहीर सूचना .

17/08/2022 17/02/2023 पहा (426 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका, अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०४/०८/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालीका, अमरावती हद्दीमधील मिलचाळ (बडनेरा) नाझुल शीट क्र. ६, प्लॉट क्र. २ मधील पात्र २२९ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

12/08/2022 12/02/2023 पहा (4 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी.

पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी पदांच्या पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी.

12/08/2022 12/02/2023 पहा (9 MB)
तहसील कार्यालय, दर्यापूर- जाहीरनामा

जाहीरनामा- श्री. एस. एस. उईके, तहसिल कार्यालय, दर्यापूर येथे तलाठी पदावर कार्यरत असताना जानेवारी-2019 पासून कर्तव्यावर अनुपस्थित आहेत.

10/08/2022 10/02/2023 पहा (1 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिर सूचना.

जाहिर सूचना- अमरावती जिल्हयातील नगरपरिषद- अचलपूर, वरुड, मोर्शी, चांदूर-रेल्वे, चांदूर-बाजार, धामणगाव रेल्वे, शेंदूरजना घाट व नगर पंचायत- नांदगाव-खंडेश्वर, धारणी यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिर सूचना.

05/08/2022 05/02/2023 पहा (1 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

04/08/2022 04/02/2023 पहा (4 MB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयधारणी

अर्जदार- श्री. शामलाल कालु दहिकर आणि  श्री.बाबुलाल कालु दहिकर ,  सर्वे नं.- १९/१

गाव- मनभंग, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती

03/08/2022 03/02/2023 पहा (425 KB)