घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीरनामा- अपर तहसिलदार कार्यालय निर्मितीबाबत.

24/06/2026 24/12/2026 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प, अमरावती

जाहिर सूचना- अपर जिल्हाधिकारी कार्यालय अचलपूर निर्मितीबाबत.

23/06/2026 23/12/2026 पहा (151 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष खाणबाधित क्षेत्राची यादी.

१. प्रभावित गाव धारणी

२. प्रभावित गाव अचलपुर

04/06/2026 04/12/2026 पहा (222 KB)
महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सन 2026-27 या कालावधी मध्ये विविध विभागामधिल व परिसरातील इंटर कॉम फोन दुरूस्ती व cctv दुरूस्ती व नविन आवश्यक्तेनुसार लागणारे वस्तु व सेवा इत्यादींचा पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना.

26/05/2026 26/11/2026 पहा (1 MB)