घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).

आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा आझाद नगर (नझुल शिट क्र 12 प्लॉट न.4) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 05 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

21/08/2026 21/02/2027 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६).

आदेश- सर्वासाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा नशिबपुरा (नझुल शिट क्र 5C प्लॉट न.2, नझुल शिट क्र 4D प्लॉट न.50,51,57,) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 07 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

21/08/2026 21/02/2027 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- सुधारित आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६)

सुधारित आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मारोती नगर पेठ अमरावती स.न. 31 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

20/08/2026 20/02/2027 पहा (1 MB)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अमरावती यांचे कार्यालय

भूसंपादन प्रकरण क्र. १६/४७/२०१४-१५ अंतिम निवाडा (पारित दिनांक- १७/०८/२०२६)

18/08/2026 18/02/2027 पहा (3 MB)
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हा नियोजन समिती, अमरावती कार्यालय येथे कार्यालयीन कामकाज व साफसफाई करीता बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्य बळ सेवा पुरवठा करणेबाबत.

17/08/2026 17/02/2027 पहा (776 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ०४/०८/२०२६)

आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मारोती नगर पेठ अमरावती स.न. 31 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

06/08/2026 06/02/2027 पहा (6 MB)
सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अमरावती

प्रेस नोट- व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाबाबत सुचना.

06/08/2026 06/02/2027 पहा (751 KB)
आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीबाबत अधिसूचना.

शासन निर्णय दिनांक 02 जून 2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाच्या जाहिरातीबाबत.

04/08/2026 28/02/2027 पहा (598 KB)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा

जाहिरनामा- अमरावती जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये ( १४ तालुक्यामध्ये ) १२५ नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा.

31/07/2026 31/01/2027 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती

आधार संच वितरणाबाबतची सूचना व अटी व शर्ती.

17/07/2026 17/01/2027 पहा (839 KB)