भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पदभरती, जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी

तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी (MTS) यांची  जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी पद्धतीने पदभरती.

लेखी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा/मुलाखत करीता पात्र उमेदवारांची यादी.

03/03/2020 02/09/2020 पहा (4 MB)
जिल्हा परीषद, अमरावती – पदभरती

शिक्षण सेवक (मराठी माध्यम) या पदाच्या उमेदवारांची अंतिम निवड सुची.

26/01/2020 25/07/2020 पहा (1,020 KB)
जिल्हा परीषद, अमरावती – पदभरती

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) व वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेची निकाल पत्रक.

26/01/2020 25/07/2020 पहा (5 MB)
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदभरती – २०१९-२०

उमेदवारांची अंतिम निवड सुची व अंतिम प्रतीक्षा सुची.

24/01/2020 23/07/2020 पहा (201 KB)
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदभरती – २०१९-२०

उमेदवारांची प्रारूप निवडसुची व प्रारूप प्रतीक्षासुची.

23/01/2020 22/07/2020 पहा (203 KB)
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदभरती – २०१९-२०

लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणीचे निकाल पत्रक.

23/01/2020 22/07/2020 पहा (315 KB)
जिल्हा परीषद, अमरावती – पदभरती

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) व वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेची सुधारीत आदर्श उत्तर पत्रिका.

22/01/2020 21/07/2020 पहा (2 MB)
विभागीय आयुक्‍त यांचे कार्यालय, अमरावती- निम्‍नश्रेणी लघुलेखक (मराठी) पदभरती

सूचना

20/01/2020 19/07/2020 पहा (142 KB)
जिल्हा परीषद, अमरावती – पदभरती

शिक्षण सेवक (मराठी माध्यम) या पदाची पात्र व अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी.

16/01/2020 15/07/2020 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील लघुटंकलेखक पदभरती – २०१९-२०

पात्र उमेदवारांची यादी.

14/01/2020 14/07/2020 पहा (403 KB)