भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी प्रकल्प (पूर्व नागरी) कार्यालय, अमरावती- अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती.

अमरावती (पूर्व नागरी) शहरांसाठी अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती.

19/06/2023 19/12/2023 पहा (1 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्री. जीवन मोरणकर, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार धारणी (सावलीखेडा व धुलघाट).

07/06/2023 07/12/2023 पहा (460 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्री. शारंग शरद ढोमसे, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार भातकुली (आष्टी व निंभा).

02/06/2023 02/12/2023 पहा (426 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पुरवठा विभाग- जाहिरात

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात.

14/12/2022 14/06/2023 पहा (6 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

पदभरती-  १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कंत्राटी पदाकरीता थेट पदभरती ची जाहिरात.

 

30/08/2022 28/02/2023 पहा (1 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र उमेदवारांची आयोजित मुलाखत दिनांक- १२/०८/२०२२ व दिनांक- १८/०८/२०२२ चे अनुषंगाने अंतिम निवड यादी.

19/08/2022 19/02/2023 पहा (392 KB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत-जाहीर सूचना .

17/08/2022 17/02/2023 पहा (426 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी.

पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी पदांच्या पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी.

12/08/2022 12/02/2023 पहा (9 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

04/08/2022 04/02/2023 पहा (4 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अमरावती- फेर जाहिरात

फेर जाहिरात- अंगणवाडी सेविका/मदतनीस (महिला उमेदवार ) यांचे रिक्त पदे भरण्याबाबत.

28/07/2022 28/01/2023 पहा (1 MB)