Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जाहिर सुचना

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील निरुपयोगी बॅटरी विक्री करण्याकरीता खरेदीदार यांच्या कडून सिल बंद पाकीटामध्ये निविदा मागविण्याबाबत.

06/12/2019 05/06/2020 पहा (363 KB)
वाळू निर्गती सुधारित धोरण

रेती/वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीकरिता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करण्याकरिता ई-निविदा कार्यक्रम.

05/12/2019 04/06/2020 पहा (1 MB)
तलाठी पद भरती – २०१९

अंतिम निवडसुची व अंतिम प्रतीक्षासूची.

29/11/2019 28/05/2020 पहा (3 MB)
मौजे- कारंजा बहिरम ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. १/४७/२०१८ -१९  मौजा कारंजा बहिरम  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (574 KB)
मौजे- कारंजा बहिरम ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. ३/४७/२०१८ -१९  मौजा कारंजा बहिरम  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (619 KB)
मौजे- रतनपूर ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. २/४७/२०१८ – १९ मौजा रतनपूर  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (662 KB)
मौजे- कारंजा बहिरम ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. ९/४७/२०१९ – २० मौजा कारंजा बहिरम  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (575 KB)
मौजे- मेघनाथपूर ( राजनापुर्णा ) ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. ०१/४७/२०१९ – २० मौजा मेघनाथपूर  ( राजनापुर्णा )  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

18/11/2019 18/05/2020 पहा (488 KB)
तलाठी पद भरती – २०१९

कागदपत्र पडताळणी करीता अंतिम सूचना.

04/11/2019 03/05/2020 पहा (149 KB)
मौजे- माणिकपूर ता. वरुड

भूसंपादन प्रकरण क्र. २/४७/२०१८ -१९  मौजा माणिकपूर  ता. वरुड, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

23/10/2019 23/04/2020 पहा (618 KB)