• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
Close

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- सोनगांव , तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ४/४७/२०१८-१९ मौजे- सोनगांव, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

16/03/2020 15/09/2020 पहा (406 KB)
मौजे- बहादा, तालुका- वरुड

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ७/४७/२०१८-१९  मौजा- बहादा, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

16/03/2020 15/09/2020 पहा (458 KB)
मौजे- खानापूर चिंचखेडा, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २८/४७/२०१७-१८  मौजा- खानापूर चिंचखेडा, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

05/03/2020 04/09/2020 पहा (596 KB)
मौजे- तिरमलपूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ३२/४७/२०१७-१८  मौजा- तिरमलपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

05/03/2020 04/09/2020 पहा (2 MB)
मौजे- खेल जानोजी देशमुख (कुऱ्हा), तालुका- चांदुर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०१८-१९  मौजा- खेल जानोजी देशमुख (कुऱ्हा), तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

05/03/2020 04/09/2020 पहा (1 MB)
मौजे- खेल सखाराम ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६/४७/२०१८-१९ मौजा- खेल सखाराम ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

02/03/2020 02/09/2020 पहा (451 KB)
मौजे- खेल चौधर ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ७/४७/२०१८-१९ मौजा- खेल चौधर ( कुऱ्हा ) , तालुका- चांदुर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

02/03/2020 02/09/2020 पहा (452 KB)
मौजे- अर्जुनपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०७/४७/२०१८-१९  मौजा- अर्जुनपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/02/2020 26/08/2020 पहा (539 KB)
मौजे- अमदापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१८-१९  मौजा- अमदापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

27/02/2020 26/08/2020 पहा (604 KB)
मौजे- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०१८-१९  मौजा- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

27/02/2020 26/08/2020 पहा (560 KB)