भरती
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प कार्यालय, अमरावती (उत्तर)- अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती. | अमरावती (उत्तर) शहरे अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी साठी अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती. |
19/06/2023 | 19/12/2023 | पहा (686 KB) |
बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी प्रकल्प (पूर्व नागरी) कार्यालय, अमरावती- अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती. | अमरावती (पूर्व नागरी) शहरांसाठी अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती. |
19/06/2023 | 19/12/2023 | पहा (1 MB) |
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती. | आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत. श्री. जीवन मोरणकर, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार धारणी (सावलीखेडा व धुलघाट). |
07/06/2023 | 07/12/2023 | पहा (460 KB) |
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन तहसीलदार यांची जिल्हानिहाय नियुक्ती. | आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन तहसीलदार यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत. श्री. शारंग शरद ढोमसे, परिवीक्षाधीन तहसीलदार, अतिरिक्त तहसीलदार भातकुली (आष्टी व निंभा). |
02/06/2023 | 02/12/2023 | पहा (426 KB) |
कोतवाल भरती – २०२३ | तालुकानिहाय अंतिम निवड यादी व प्रतिक्षा निवड यादी १. अमरावती २. अचलपूर ३. अंजनगाव ४. भातकुली ५. चांदूर बा. ६. चांदूर रे. ७. चिखलदरा ८. दर्यापूर ९. धारणी १०. धामणगाव ११. मोर्शी १२. नांदगाव १३. तिवसा १४. वरुड
तालुकानिहाय प्राप्त गुणांची यादी व प्रारूप निवड यादी १. अमरावती प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी २. अचलपूर प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ३. अंजनगाव प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ४. भातकुली प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ५. चांदूर बा. प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ६. चांदूर रे. प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ७. चिखलदरा प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ८. दर्यापूर प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ९. धारणी प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी १०. धामणगाव प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी ११. मोर्शी प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी १२. नांदगाव प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी १३. तिवसा प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी १४. वरुड प्राप्त गुणांची यादी प्रारूप निवड यादी |
31/08/2023 | 31/10/2023 | पहा (193 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पुरवठा विभाग- जाहिरात | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात. |
14/12/2022 | 14/06/2023 | पहा (6 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती | पदभरती- १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कंत्राटी पदाकरीता थेट पदभरती ची जाहिरात.
|
30/08/2022 | 28/02/2023 | पहा (1 MB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी. | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र उमेदवारांची आयोजित मुलाखत दिनांक- १२/०८/२०२२ व दिनांक- १८/०८/२०२२ चे अनुषंगाने अंतिम निवड यादी. |
19/08/2022 | 19/02/2023 | पहा (392 KB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत. | जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत-जाहीर सूचना . |
17/08/2022 | 17/02/2023 | पहा (426 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी. | पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी पदांच्या पात्र/अपात्र उमेदवारांची गुनांका नुसार पदनिहाय यादी. |
12/08/2022 | 12/02/2023 | पहा (9 MB) |