• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट क या संवर्गातील पदाची जाहिरात

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट क या संवर्गातील सरळसेवेची अनुसूचित जमातीच्या कर्मचार्यांची संवर्गनिहाय रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात.

27/12/2019 26/06/2020 पहा (3 MB)
खनिकर्म विभाग येथे लेखापरिक्षण करणेकामी सनदी लेखापाल यांची नेमणूक करणेबाबत

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये प्राप्त निधी व वितरीत निधीचे लेखापरिक्षण करणेकरीता निवीदा

24/12/2019 24/06/2020 पहा (53 KB)
वाळू निर्गती सुधारित धोरण

रेती/वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीकरिता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करण्याकरिता ई-निविदा कार्यक्रम.

19/12/2019 19/06/2020 पहा (198 KB)
मौजे- शिंदी खुर्द ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. ५/४७/२०१८ – १९ मौजा शिंदी खुर्द ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

16/12/2019 16/06/2020 पहा (651 KB)
जाहिर सुचना

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील निरुपयोगी बॅटरी विक्री करण्याकरीता खरेदीदार यांच्या कडून सिल बंद पाकीटामध्ये निविदा मागविण्याबाबत.

06/12/2019 05/06/2020 पहा (363 KB)
वाळू निर्गती सुधारित धोरण

रेती/वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीकरिता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करण्याकरिता ई-निविदा कार्यक्रम.

05/12/2019 04/06/2020 पहा (1 MB)
तलाठी पद भरती – २०१९

अंतिम निवडसुची व अंतिम प्रतीक्षासूची.

29/11/2019 28/05/2020 पहा (3 MB)
मौजे- कारंजा बहिरम ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. १/४७/२०१८ -१९  मौजा कारंजा बहिरम  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (574 KB)
मौजे- कारंजा बहिरम ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. ३/४७/२०१८ -१९  मौजा कारंजा बहिरम  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (619 KB)
मौजे- रतनपूर ता. चांदूर बाजार

भूसंपादन प्रकरण क्र. २/४७/२०१८ – १९ मौजा रतनपूर  ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/11/2019 26/05/2020 पहा (662 KB)