घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा. | अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा. |
02/01/2023 | 28/02/2023 | पहा (60 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडेतत्वावर संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह पुरवण्याबाबत जाहीर सूचना. | जाहीर सुचना- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील जिल्हा अमरावती साठी लागणारे संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबत. |
03/01/2023 | 28/02/2023 | पहा (223 KB) |
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडेतत्वावर व्हिडीओ कॅमेरा कॅमेरामॅनसह पुरवण्याबाबत जाहीर सूचना. | जाहीर सुचना- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील जिल्हा अमरावती साठी लागणारे व्हिडीओ कॅमेरा कॅमेरामॅनसह भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबत. |
03/01/2023 | 28/02/2023 | पहा (221 KB) |
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- अंतिम मतदार यादी (भागवार). | अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- अंतिम मतदार यादी (भागवार). https://ceoelection.maharashtra.gov.in/GT-Election-2023/Final-form-view-file.aspx |
04/01/2023 | 28/02/2023 | पहा (491 KB) |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC व बॅंकखाते सोबत आधार संलग्न (NPCI Seeded) करणेबाबत. | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC व बॅंकखाते सोबत आधार संलग्न (NPCI Seeded) करणेबाबत. १) अमरावती , २) अचलपूर , ३) अंजनगाव , ४) भातकुली , ५) चांदूर बाजार , ६) चांदूर रेल्वे , ७) दर्यापूर , ८) धामणगाव रेल्वे , ९) मोर्शी , १०) नांदगाव खंडेश्वर , ११) तिवसा , १२) वरुड , १३) चिखलदरा , १४) धारणी |
23/08/2022 | 23/02/2023 | पहा (524 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- शुद्धीपत्र. | शुद्धीपत्र- जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन घेणेकरीता निविदा संचाची किंमत निरंक समजण्याबाबत शुद्धीपत्रक. |
22/08/2022 | 22/02/2023 | पहा (112 KB) |
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका, अमरावती- आदेश (पारित दिनांक- २२/०७/२०२२). | आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालीका, अमरावती हद्दीमधील बजरंग टेकडी (दिपार्चन जवळ) परिसरातील नाझुल शीट नं. ६६, प्लॉट क्र. १ मधील पात्र २२ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
19/08/2022 | 19/02/2023 | पहा (2 MB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी. | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र उमेदवारांची आयोजित मुलाखत दिनांक- १२/०८/२०२२ व दिनांक- १८/०८/२०२२ चे अनुषंगाने अंतिम निवड यादी. |
19/08/2022 | 19/02/2023 | पहा (392 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबत जाहीर निविदा सूचना. | जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन घेणेकरीता जाहीर निविदा सूचना. |
19/08/2022 | 19/02/2023 | पहा (908 KB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत. | जाहीर सूचना- पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १८/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याबाबत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत-जाहीर सूचना . |
17/08/2022 | 17/02/2023 | पहा (426 KB) |