Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- खराळा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०२१-२०२२  मौजा- खराळा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती सदर प्रकरणातील भुमीसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम- १९ ची अधिसूचना.

29/11/2024 29/05/2025 पहा (429 KB)
मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ७/४७/२०२०-२१ मौजा-बडनेरा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

19/11/2024 19/05/2025 पहा (441 KB)
मौजे- दोनद , तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ७/४७/२०२१-२२  मौजा- दोनद , तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

05/11/2024 05/05/2025 पहा (1 MB)
संग्रहित