भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजा- शिवणी बु. , तालुका- भातकुली | अधिसूचना- मौजा- शिवणी बु. , तालुका- भातकुली, भु.सं.प्र.क्र. ७/४७/२०२६-२७, भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी ३१३ कि.मी विस्ताराच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ मधील तरतुदीप्रमाणे कलम २० (A ) ची अधिसूचना. |
30/07/2026 | 30/01/2027 | पहा (72 KB) |
| मौजा- उत्तमसरा, तालुका- भातकुली | अधिसूचना- मौजा- उत्तमसरा, तालुका- भातकुली, भु.सं.प्र.क्र. ८/४७/२०२६-२७, भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी ३१३ कि.मी विस्ताराच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ मधील तरतुदीप्रमाणे कलम २० (A ) ची अधिसूचना. |
30/07/2026 | 30/01/2027 | पहा (67 KB) |
| मौजा- शिवणी खुर्द, तालुका- भातकुली | अधिसूचना- मौजा- शिवणी खुर्द, तालुका- भातकुली, भु.सं.प्र.क्र. ६/४७/२०२६-२७, भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी ३१३ कि.मी विस्ताराच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ मधील तरतुदीप्रमाणे कलम २० (A ) ची अधिसूचना. |
30/07/2026 | 30/01/2027 | पहा (64 KB) |
| मौजा- शिपगांव, तालुका- भातकुली | अधिसूचना- मौजा- शिपगांव, तालुका- भातकुली, भु.सं.प्र.क्र. ९/४७/२०२६-२७, भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी ३१३ कि.मी विस्ताराच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ मधील तरतुदीप्रमाणे कलम २० (A) ची अधिसूचना. |
30/07/2026 | 30/01/2027 | पहा (56 KB) |
| मौजा- सुरळी, तालुका- वरुड | मुदतवाढ आदेश– भु.सं.प्र.क्र. १२/४७/२०२१ -२२ मौजा- सुरळी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेश. |
23/07/2026 | 23/01/2027 | पहा (427 KB) |
| मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड | मुदतवाढ आदेश– भु.सं.प्र.क्र. ११/४७/२०२१ -२२ मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेश. |
23/07/2026 | 23/01/2027 | पहा (1 MB) |
| मौजा-असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भु.सं.प्र.क्र. ०६/४७/२०२४-२५ मौजा- असदपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
15/06/2026 | 15/12/2026 | पहा (690 KB) |
| मौजा- नानोरी ता.चांदूर बाजार | अधिसूचना– भूसंपादन प्रकरण क्रमांक २६/४७/२०२२-२०२३ मौजा- नानोरी ता.चांदूर बाजार जि. अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
11/06/2026 | 11/12/2026 | पहा (563 KB) |
| भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांचे कार्यालय | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२४-२५ , मौजा- उदखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती |
27/05/2026 | 27/11/2026 | पहा (431 KB) |
| भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांचे कार्यालय | जाहीर नोटीस- भूसंपादन पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २१(१)(४) अन्वये दयावयाची नोटीस. |
21/05/2026 | 21/11/2026 | पहा (234 KB) |