Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील पाच बंगला ( बडनेरा ) शिट क्र. १२ प्लॉट क्र. ३, ५/१, ५/२ अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील राजीव राजमाता नगर क्र.१. शिट क्र. ३६ प्लॉट क्र. ४/१ अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील सिद्धार्थ नगर शिट क्र. 43 सी प्लॉट क्र.2, शिट क्र.50 प्लॉट क्र.2, शिट क्र.51 प्लॉट क्र.13 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील राजीव गांधी नगर ( चिलम छावणी ) शिट क्र. 14 प्लॉट क्र.4/1,8,9 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील कपिल वस्तू नगर ( विलास नगर ) शिट क्र.58 प्लॉट क्र.11, 3/1 शिट क्र.59 प्लॉट क्र. 3/2, 3/1 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (3 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील आदिवासी नगर  (टापर हॉस्टेल )  शिट क्र.53 सी प्लॉट क्र.49,37 शिट क्र. 53 ए प्लॉट क्र.3/1 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील स्वीपर कॉलनी शिट क्र. 18 A प्लॉट क्र. 6, 7, 8 शिट क्र. 18 C प्लॉट क्र.1/1,3, शिट क्र. 19 प्लॉट क्र.1 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील वडाळी सर्व्हे नं. 100, शिट क्र. 4 A प्लॉट क्र. 1, शिट क्र. 4 C प्लॉट क्र- 5 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
अ‍ॅग्रीस्टॅक योजनेबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांचे सर्व शेतकऱ्यांना आव्हान.

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांचे सर्व शेतकऱ्यांना आव्हान.

12/06/2025 30/06/2026 पहा (189 KB)
संग्रहित