घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सुधारित आपले सरकार सेवा केंद्र वाटप जाहीरात – २०२६ | सुधारित आपले सरकार सेवा केंद्र वाटप जाहीरात – २०२६ |
17/09/2026 | 17/03/2027 | पहा (3 MB) |
| जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती, “महिला व बाल विकास भवन” जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा चौक, कॅम्प रोड, अमरावती ४४४ ६०२. दुरध्वनी क्र. (०७२१) २९९०४१२ | मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. २०/०८/२०२६ रोजीच्या आदेशानुसार (M.A. Nos. २६८९-९०/२०२५ in Cri. A Nos. १३२-१३३/२०१७.) हुंडा प्रतिबंधक प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती. |
16/09/2026 | 16/03/2027 | पहा (1 MB) |
| पोलीस उप-अधीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, अमरावती परिक्षेत्र, अमरावती चांदुर रेल्वे रोड, टीबी हॉस्पिटल जवळ पोलीस आयुक्त कार्यालया मागे अमरावती ४४४६०२ |
|
15/09/2026 | 15/10/2026 | पहा (128 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | प्रसिद्धीपत्रक- राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय मागविण्याबाबत्त आवाहन. |
09/09/2026 | 09/03/2027 | पहा (657 KB) |
| बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती (नागरी), दक्षिण, दत्त पॅलेस, तिसरा मजला, गांधी चौक अमरावती | जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती दक्षिण या कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिला उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यासाठी जाहीर सुचना वरुड नगरपरिषद 2 जागा (मराठी भाषिक अधिक स्पष्टतेसाठी जाहीरात पहावी), चांदुर बाजार नगरपरिषद 1 (उर्दू भाषिक) येथिल मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात. |
03/09/2026 | 31/10/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा बुंदेलपुरा (नझुल शिट क्र 24C प्लॉट न. 126,263/157,145, नझुल शिट क्र 25C प्लॉट न. 70, नझुल शिट क्र.24D प्लॉट न. 14,42,59) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 09 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा रायपुरा-1 (नझुल शिट क्र 13A प्लॉट 4,21, नझुल शिट क्र. 5B प्लॉट न.3 व नझुल शिट क्र.5C प्लॉट न.90,91,96) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 09 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा किला (नझुल शिट क्र.23 B. प्लॉट क्र.96.) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 01 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा फरमानपुरा (नझुल शिट क्र 12 C प्लॉट 70/1, 71, 75) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 09 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक- १८/०८/२०२६). | आदेश- सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा ठिकरीपुरा (नझुल शिट क्र 34A प्लॉट 112.) या जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या पात्र 04 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
21/08/2026 | 21/02/2027 | पहा (2 MB) |