Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- आमला विश्वेश्वर, तालुका- चांदूर रेल्वे

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२०-२०२१  मौजा- आमला विश्वेश्वर, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती  या प्रकरणात शुद्धीपत्रक.

26/12/2023 26/06/2024 पहा (200 KB)
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०६/४७/२०२१-२२  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील चांदी नदी प्रक्लप मुख्यकालव्या व जावरा – ३ वरील लघुकालव्याचे बांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- १ ची जाहीर नोटीस.

20/12/2023 20/06/2024 पहा (459 KB)
मौजे- बोरगाव तळणी, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०१/४७/२०२२-२३ मौजा- बोरगाव तळणी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस.

24/11/2023 24/05/2024 पहा (517 KB)
मौजे- कापरखेडा, तालुका- वरुड

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०२२-२३ मौजा- कापरखेडा, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती येथील मध्ये पांढरी मध्यम प्रकल्पाचे कामाकरिता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची जाहीर नोटीस.

07/11/2023 07/05/2024 पहा (512 KB)
मौजे- माहुली चोर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १३/४७/२०२१-२२ मौजा- माहुली चोर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील मध्ये पाझर तलावाचे कामाकरिता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची जाहीर नोटीस.

07/11/2023 07/05/2024 पहा (515 KB)
मौजे- मांडू, तालुका- धारणी

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. ६/४७/२०१८ -१९ मौजा-मांडू, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

07/11/2023 07/05/2024 पहा (461 KB)
मौजे- खंजिरपूर, तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र.  १९/४७/२०१९-२० मौजा-खंजिरपूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

07/11/2023 07/05/2024 पहा (457 KB)
मौजे- पर्वतापुर, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०१/४७/२०२३-२०२४  मौजा- पर्वतापुर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

06/11/2023 06/05/2024 पहा (751 KB)
मौजे- दोनद , तालुका- अमरावती

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०९/४७/२०२१-२२  मौजा- दोनद, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती  मधील शुद्धीपत्रक.

06/11/2023 06/05/2024 पहा (251 KB)
मौजे- एकलासपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०४/४७/२०२०-२०२१  मौजा- एकलासपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात कलम- १९ ची अधिसुचना.

05/12/2023 05/05/2024 पहा (355 KB)