Close

Filter Past

To
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजा- इमामपूर, तालुका- चांदुर बाजार

जाहीर नोटीस- नियोजित चांदूर बाजार जि.अमरावती येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मौजे इमामपूर येथील २५.९३ हे.आर खाजगी क्षेत्रास म.औ.वि. अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (२) नोटीस बाबत .

भु.सं. प्र.क्र ०९/४७/२०२४-२५ मौजा- इमामपूर ता.चांदुर बाजार

18/11/2025 18/05/2026 पहा (964 KB)
मौजा- शर्यतपूर, तालुका- चांदुर बाजार

जाहीर नोटीस- नियोजित चांदूर बाजार जि.अमरावती येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मौजे शर्यतपूर येथील ०.१२ हे.आर खाजगी क्षेत्रास म.औ.वि. अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (२) नोटीस बाबत .

भु.सं. प्र.क्र ०८/४७/२०२४-२५ मौजा- शर्यतपूर ता.चांदुर बाजार

18/11/2025 18/05/2026 पहा (921 KB)
मौजा- रामगाव, तालुका- अमरावती

घोषणापत्र भूसंपादन प्रकरण क्रमांक  ३/४७/२०२४-२५  मौजा- रामगाव, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

14/11/2025 14/05/2026 पहा (1 MB)
मौजा- लाखारा, तालुका- मोर्शी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२४-२०२५  मौजा- लाखारा, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

06/10/2025 06/04/2026 पहा (2 MB)
मौजा-टिमटाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०९/४७/२०२१-२०२२ मौजा-टिमटाळा,  तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

03/10/2025 03/04/2026 पहा (2 MB)
मौजे- ततारपूर (गावठाण), तालुका- भातकुली

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १०/४७/२०२४-२०२५  मौजा- ततारपूर (गावठाण), तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस.

30/09/2025 30/03/2026 पहा (598 KB)
मौजे- शिदोडी, तालुका- धामणगाव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १४/४७/२०२१-२२ मौजा- शिदोडी, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती  मधील भूसंपादन कार्यवाही करिता १२ महीने मुदतवाढ आदेश.

30/09/2025 30/03/2026 पहा (394 KB)
मौजे- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०२१-२२ मौजा- अंजनसिंगी, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती  मधील भूसंपादन कार्यवाहीकरिता १२ महीने मुदतवाढ आदेश.

30/09/2025 30/03/2026 पहा (402 KB)
मौजे- दोनद (गावठाण), तालुका- अमरावती

घोषणापत्र  भूसंपादन प्रकरण क्रमांक- ७/४७/२०२१-२२  मौजा- दोनद (गावठाण), तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील  कलम- १९  चे घोषणापत्र.

16/09/2025 16/03/2026 पहा (1 MB)
मौजा-वडगांव खुर्द, तालुका- अचलपूर

घोषणापत्र  भूसंपादन प्रकरण क्रमांक- ३/४७/२०२३-२४  मौजा- वडगांव खुर्द , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील  कलम- १९  चे घोषणापत्र.

11/09/2025 11/03/2026 पहा (712 KB)