Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – मौजा- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०)

10/08/2020 09/02/2021 पहा (914 KB)
मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०)

10/08/2020 09/02/2021 पहा (794 KB)
शालेय पोषण आहार योजना

शालेय पोषण आहार योजना सुधारित डेटा एंट्री ऑपरेटर पदाची जाहिरात

06/08/2020 06/02/2021 पहा (494 KB)
शालेय पोषण आहार योजना

शालेय पोषण आहार योजना – डेटा एंट्री ऑपरेटर पदाची जाहिरात

04/08/2020 04/02/2021 पहा (482 KB)
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील व्दिवार्षिक निवडणूक – २०२०.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ-२०२० करिता लेखनसामग्री,स्टेशनरी व इतर साहीत्य पुरविण्याबाबत जाहिर सूचना.

04/11/2020 04/02/2021 पहा (1 MB)
भातकुली – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

02/06/2020 31/01/2021 पहा (5 MB)
अमरावती – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

02/06/2020 31/01/2021 पहा (5 MB)
धामणगाव रेल्वे – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

03/06/2020 31/01/2021 पहा (2 MB)
चिखलदरा- पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

29/05/2020 31/12/2020 पहा (3 MB)
धारणी – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

29/05/2020 31/12/2020 पहा (8 MB)