Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जाहीर ई-निविदा सुचना सन- २०२१-२२

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेकरिता सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून  साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत.

29/04/2021 11/05/2021 पहा (2 MB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- २०२०

नगरपंचायत  भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव खंडेश्वर सार्वत्रिक निवडणूक- २०२०

03/11/2020 02/05/2021 पहा (872 KB)
आपले सरकार सेवा केंद्र- जाहिरात २०२०-२१

आपले सरकार सेवा केंद्र- जाहिरात २०२०-२१

27/10/2020 26/04/2021 पहा (3 MB)
जाहीरनामा

अमरावती जिल्ह्यातील तालुका निहाय ऐकून १३८ रास्त भाव / नविन शिधावाटप दुकाने मंजुरीसाठी अर्ज मागविण्यात बाबत जाहीरनामा.

19/10/2020 18/04/2021 पहा (801 KB)
जाहीर निविदा

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- कार्यालयातील ऐकून ५ शासकीय वाहने (अ ॅम्बॅसॅडर कार) विक्रीची जाहीर निविदा.

 

15/10/2020 14/04/2021 पहा (240 KB)
अनुकंपा पदभरती गट- “क” व गट- “ड”

जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” संवर्गातील रिक्त पदे अनुकंपाद्वारे भरणेकरीता यादी प्रसिद्धकरणे बाबत

12/10/2020 12/04/2021 पहा (198 KB)
आधार कार्ड नोंदणी/अद्यावातीकरण

प्रेसनोट – आधार कार्ड नोंदणी / आधार कार्ड अद्यावातीकरण करीता ऑनलाईन अपॉइंटमेंट बाबत.

11/09/2020 10/03/2021 पहा (196 KB)
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातीची व्दिवार्षिक निवडणूक – २०२०

जाहीर निवेदन- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातीची व्दिवार्षिक निवडणूक – २०२० करिता फर्निचर/मंडप/बिछायत व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणेबाबत.

06/11/2020 28/02/2021 पहा (152 KB)
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातीची व्दिवार्षिक निवडणूक – २०२०

जाहीर निवेदन- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातीची व्दिवार्षिक निवडणूक – २०२० करिता लाईट, जनरेटर, साऊंड सिस्टम व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणेबाबत.

06/11/2020 28/02/2021 पहा (147 KB)
मौजे- पांढरी, तालुका- अचलपूर

नियम १९७५ मधील नियम ३ अन्वये नमुना अ ची नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

18/08/2020 18/02/2021 पहा (233 KB)