Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२०-२१

जाहीर नोटीस- नगरपंचायत तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली जि. अमरावती येथील अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

30/12/2020 29/06/2021 पहा (247 KB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- २०२०

नगरपंचायत  धारणी सार्वत्रिक निवडणूक- २०२० जाहीर सूचना 

24/12/2020 23/06/2021 पहा (273 KB)
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र- जाहीर सूचना

आपले सरकार सेवा केंद्र- जाहीर सूचना

24/12/2020 23/06/2021 पहा (1 MB)
मौजा- मासोद, तालुका- अमरावती

जमीन- अमरावती.

जाहीरनामा- मौजे- मासोद, ता.जि. अमरावती येथील गट  क्र. २८ क्षेत्रफळ २.४३ हे. आर. भोगवटदार वर्ग- १ आदिवासींची जमीन गैरआदिवासींना निवासी प्रयोजनाकरिता अकृषक कारणास्तव विक्रीची परवानगी देण्याबाबत.

21/12/2020 20/06/2021 पहा (700 KB)
मौजा – दत्तापुर, आसेगांव, नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे

हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  मौजा – दत्तापुर, आसेगांव , नारगावंडी व जळगांव आर्वी ता. धामणगांव रेल्वे येथील दत्तापुर नवनगराचा ( कृषी समृद्धी केंद्र ) विकास करण्याकरिता प्रस्तावित जमिनीची प्रारंभिक अधिसूचना (अधिसूचना, दिनांक – 12/11/2020)प्रसिद्ध करणेबाबत.

16/12/2020 15/06/2021 पहा (5 MB)
४१ – मेळघाट विधानसभा मतदार संघ

४१ – मेळघाट विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची सुधारित यादी.

10/12/2020 09/06/2021 पहा (2 MB)
४२ – अचलपूर विधानसभा मतदार संघ

४२ – अचलपूर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची सुधारित यादी.

10/12/2020 09/06/2021 पहा (933 KB)
मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ०३/१२/२०२०)

09/12/2020 08/06/2021 पहा (868 KB)
४० – दर्यापूर विधानसभा मतदार संघ

४० – दर्यापूर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी.

08/12/2020 07/06/2021 पहा (671 KB)
जाहीरनामा

अमरावती शहरातील चमननगर व अलमास नगर जुना बडनेरा या क्षेत्रामध्ये नवीन रास्तभाव दुकान मंजूर करण्याकरिता जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत.

04/12/2020 04/06/2021 पहा (650 KB)