Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक २३/०४/२०२१ )

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. २१० मधील ७० लाभार्थी यांचा प्रस्ताव

07/05/2021 07/11/2021 पहा (3 MB)
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक ३०/०४/२०२१ )

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. २१७ मधील ३८ लाभार्थी यांचा प्रस्ताव

07/05/2021 07/11/2021 पहा (2 MB)
जिल्हादंडाधिकारी, अमरावती

अमरावती जिल्ह्यात कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी आदेश

07/05/2021 06/11/2021 पहा (2 MB)
सामान्य बदल्या- २०२१

अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक व वाहन चालक संवर्गातील बदलीस पात्र कर्मचार्यांची यादी तसेच अ.का./म.अ. अदलाबदली पात्र कर्मचार्यांची यादी.

30/04/2021 30/10/2021 पहा (5 MB)
जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता वाहन भाड्याने घेणेबाबतची जाहीर ई-निविदा सुचना (दुसरी वेळ).

23/04/2021 22/10/2021 पहा (282 KB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२०-२१

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२०-२१.

(वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण २०१९ नुसार)

05/04/2021 05/10/2021 पहा (6 MB)
जाहीर ई-निविदा सुचना सन- २०२१-२२

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेकरिता सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून  साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत.

01/04/2021 30/09/2021 पहा (2 MB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२०-२१

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२०-२१.

(वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण २०१९ नुसार)

24/03/2021 23/09/2021 पहा (6 MB)
ई – संवाद मोबाइल अँप गोपनीयता धोरण

ई – संवाद मोबाइल अँप गोपनीयता धोरण

22/03/2021 21/09/2021 पहा (522 KB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२०-२१

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२०-२१.

(वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण २०१९ नुसार)

15/03/2021 15/09/2021 पहा (6 MB)