Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत.

४०- दर्यापूर विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी.

10/06/2021 09/12/2021 पहा (1 MB)
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत.

४१- मेळघाट विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी.

10/06/2021 09/12/2021 पहा (3 MB)
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत.

४२- अचलपूर विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी.

10/06/2021 09/12/2021 पहा (1 MB)
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत.

४३- मोर्शी विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी.

10/06/2021 09/12/2021 पहा (2 MB)
अंजनगाव सुर्जी तहसील मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अंजनगाव सुर्जी तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी.

09/06/2021 08/12/2021 पहा (156 KB)
अंजनगाव – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

02/06/2020 01/12/2021 पहा (6 MB)
तहसील कार्यालय, धारणी

वित्तीय वर्ष २०२०-२१ या कालावधीत २२४५ लेखाशिर्ष अंतर्गत शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची  यादी.

31/05/2021 30/11/2021 पहा (10 MB)
धारणी तालुक्यातील शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी

धारणी तालुक्यातील वित्तीय वर्ष 2020-2021 या कालावधीत 2245 लेखाशिर्ष अंतर्गत शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत

28/05/2021 28/11/2021 पहा (10 MB)
लुंबिनीनगर आदेश ( पारित दिनांक ०७/०५/२०२१ )

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकिय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नझुल शिट नं. १६, प्लॉट नं. ५ व शिट नं. १६ डी, प्लॉट क्र. १२, १३ व १४ मधील लाभार्थी यांचा प्रस्ताव

12/05/2021 12/11/2021 पहा (3 MB)
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक ३०/०४/२०२१ )

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ५ मधील १० लाभार्थी यांचा प्रस्ताव

07/05/2021 07/11/2021 पहा (2 MB)