Filter Past
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती नवीन नागरी प्रकल्प अमरावती. |
28/06/2021 | 27/12/2021 | पहा (193 KB) |
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व वरुड नागरी प्रकल्प अमरावती. |
28/06/2021 | 27/12/2021 | पहा (231 KB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, अमरावती महानगरपालिका हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीतील आदर्श नेहरू नगर परिसरातील नाझुल शीट नं. २९, प्लॉट क्र. २, ३, ५, ६, ७ व शीट क्र. ३० प्लॉट क्र. १५/१ मधील पात्र ७८ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल यादी. |
22/06/2021 | 21/12/2021 | पहा (3 MB) |
नांदगाव खंडेश्वर तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी नांदगाव खंडेश्वर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
22/06/2021 | 21/12/2021 | पहा (3 MB) |
४०- दर्यापूर विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी. | मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत अंतिम जाहीर सूचना. |
21/06/2021 | 20/12/2021 | पहा (1 MB) |
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र | आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी २०२०-२१. |
18/06/2021 | 17/12/2021 | पहा (1 MB) |
मोर्शी तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी मोर्शी तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
18/06/2021 | 17/12/2021 | पहा (6 MB) |
अमरावती तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अमरावती तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
14/06/2021 | 13/12/2021 | पहा (2 MB) |
अचलपूर तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अचलपूर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
11/06/2021 | 10/12/2021 | पहा (880 KB) |
अचलपूर तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अचलपूर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
11/06/2021 | 10/12/2021 | पहा (5 MB) |