Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
दर्यापूर तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

राज्यात माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी आपातग्रस्तांना विशेष दराने मदत केल्याबाबतची यादी.

01/06/2021 31/12/2021 पहा (2 MB)
दर्यापूर तहसील मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी.

01/06/2021 31/12/2021 पहा (332 KB)
दर्यापूर तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना मदत देण्याबाबत (मत्स जाळ्यांसाठी व मत्यबीज शेतीसाठी निविष्ठा मदत ) यादी.

01/06/2021 31/12/2021 पहा (340 KB)
दर्यापूर तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना मदत देण्याबाबत यादी.

01/06/2021 31/12/2021 पहा (7 MB)
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती

शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती  नवीन नागरी प्रकल्प अमरावती.

28/06/2021 27/12/2021 पहा (193 KB)
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती

शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व वरुड नागरी प्रकल्प अमरावती.

28/06/2021 27/12/2021 पहा (231 KB)
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, अमरावती महानगरपालिका हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीतील आदर्श नेहरू नगर परिसरातील नाझुल शीट नं. २९, प्लॉट क्र. २, ३, ५, ६, ७ व शीट क्र. ३० प्लॉट क्र. १५/१ मधील पात्र ७८ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल यादी.

22/06/2021 21/12/2021 पहा (3 MB)
नांदगाव खंडेश्वर तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी नांदगाव खंडेश्वर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी.

22/06/2021 21/12/2021 पहा (3 MB)
४०- दर्यापूर विधानसभा मतदार संघ मधील छायाचित्र नसलेली मतदार यादी.

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारासंधर्भात कार्यवाहीबाबत अंतिम जाहीर सूचना.

21/06/2021 20/12/2021 पहा (1 MB)
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी २०२०-२१.

18/06/2021 17/12/2021 पहा (1 MB)