शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद , चिखलदरा हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद , चिखलदरा हद्दीमधील नझुल शीट नं. ७ व ८ , वॉर्ड नंबर ३ मोमीनपुरा मधील पात्र ५० अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
02/09/2021 | 02/03/2022 | पहा (3 MB) |
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा | जाहीरनामा- आदिवासी व्यक्तीची जमीन गैर आदिवासी व्यक्तीला विकण्यास परवानगी मिळण्याबाबत. |
10/08/2021 | 09/02/2022 | पहा (320 KB) |
जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची | जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची. |
19/07/2021 | 18/01/2022 | पहा (4 MB) |
जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती | जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या कार्यालयाच्या वाहनाची निर्लेखनाबाबत सूचना. |
12/07/2021 | 11/01/2022 | पहा (177 KB) |
चांदूर रेल्वे तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी खातेदाराच्या नावाची यादी. |
09/07/2021 | 08/01/2022 | पहा (6 MB) |
चिखलदरा तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे ऑक्टोंबर-नोवेंबर २०२० मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी खातेदाराच्या नावाची यादी. |
09/07/2021 | 08/01/2022 | पहा (6 MB) |
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र सन २०२०-२१ | जाहीर सूचना- आपले सरकार सेवा केंद्रासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासणीबाबत. |
08/07/2021 | 07/01/2022 | पहा (2 MB) |
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती जुना शहरी प्रकल्प अमरावती. |
08/07/2021 | 07/01/2022 | पहा (219 KB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर पंचायत, मोर्शी लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणेसंधर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ८ मधील ३५ लाभार्थी यांचा प्रस्ताव. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (2 MB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर पंचायत, मोर्शी लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणेसंधर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ९ मधील १७ लाभार्थी यांचा प्रस्ताव. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (2 MB) |