Filter Past
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| माननीय पंतप्रधानांचा 31 मे, 2022 रोजी भारत सरकारच्या विविध योजना/कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद. | माननीय पंतप्रधानांचा 31 मे, 2022 रोजी भारत सरकारच्या विविध योजना/कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद. |
27/05/2022 | 27/11/2022 | पहा (2 MB) |
| आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | ‘अव्वल कारकून’ संवर्गातील पदे ‘मंडळ अधिकारी’ संवर्गातून व ‘मंडळ अधिकारी’ संवर्गातील पदे ‘अव्वल कारकून’ संवर्गातून अदलाबदलीने भरण्याबाबत. |
25/05/2022 | 25/11/2022 | पहा (2 MB) |
| आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | सामान्य बदल्या – २०२२- अव्वल कारकून, मंडळ अधिकारी व महसूल सहायक संवर्गातील प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्याची यादी. |
25/05/2022 | 25/11/2022 | पहा (4 MB) |
| जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती | जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती अर्जदार- श्रीमती कलाबाई मधुकर पंधरे व इतर रा. मलकापुर ता. जि . अमरावती. |
20/05/2022 | 20/11/2022 | पहा (961 KB) |
| खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये प्राप्त निधी व वितरीत निधीचे लेखापरीक्षण करणेकरीता निविदा मागविणेबाबत. |
17/05/2022 | 17/11/2022 | पहा (315 KB) |
| निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | जाहीर सुचना- कार्यालयीन रद्दी, निवडणूकी संबंधाने असणारे नमुने व विधानसभा मतदार यादीच्या जादा प्रती निकाली काढणेबाबत. |
11/05/2022 | 11/11/2022 | पहा (206 KB) |
| मोर्शी तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | मोर्शी तालुका मध्ये माहे जून २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (यादी- १). |
11/05/2022 | 11/11/2022 | पहा (650 KB) |
| मोर्शी तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | मोर्शी तालुका मध्ये माहे जून २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (यादी- २). |
11/05/2022 | 11/11/2022 | पहा (653 KB) |
| पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना | जाहीर सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना. |
10/05/2022 | 10/11/2022 | पहा (3 MB) |
| आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | विवरणपत्र- जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ३०/०४/२०२२ अखेर रिक्त पदांची माहिती. |
10/05/2022 | 10/11/2022 | पहा (1 MB) |