Close

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०७/०२/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महात्मा फुले नगर (नवसारी) परिसरातील सर्व्हे क्र. ५३ मधील पात्र १९२ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

11/02/2022 10/08/2022 पहा (4 MB)
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- स्वारस्य व्यक्त करण्यासाठी सूचना.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती यांनी औषध खरेदीसाठी नामांकित आणि अनुभवी कंपनीकडून दरांचे (सर्व करांसह) प्रस्ताव/कोटेशन मागवले आहेत.

11/02/2022 10/08/2022 पहा (241 KB)
नगरपंचायत भातकुली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बाबत सुधारित कार्यक्रम.

नगरपंचायत भातकुली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बाबत सुधारित कार्यक्रम.

08/02/2022 07/08/2022 पहा (748 KB)
नगरपंचायत तिवसा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बाबत सुधारित कार्यक्रम.

नगरपंचायत तिवसा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बाबत सुधारित कार्यक्रम.

08/02/2022 07/08/2022 पहा (750 KB)
शुद्धिपत्रक- रेती स्थळांचे ई-निविदा-ई-लिलाव सन २०२१-२२

अमरावती जिल्ह्यातील रेती स्थळांचे ई-निविदा-ई-लिलाव सन २०२१-२२  शुद्धिपत्रक

02/02/2022 02/08/2022 पहा (680 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा भूविज्ञानकीय तांत्रिक सल्लागार यांची नियुक्ती करीता.

ई-निविदा- अमरावती जिल्ह्यातील गौण खनिज खनिपटयांचा लिलाव करण्याकरिता भूविज्ञानकीय तांत्रिक सल्लागार (Geo-Technical Consultant) ची नियुक्ती करिता ई -निविदा.

28/01/2022 27/07/2022 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

कोविड-१९ कंत्राटी पदभरती सूचनापत्र.

28/01/2022 27/07/2022 पहा (808 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

विवरणपत्र- जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील अव्वल कारकून संवर्गातील दिनांक ३१/१२/२०२१ अखेर रिक्त पदांची माहिती.

25/01/2022 24/07/2022 पहा (370 KB)
सन २०२१-२२ करीता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा लिलाव

जाहीर सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा ई-टेंडरिंग/ई-ऑक्शन प्रक्रियेद्वारे लिलावा बाबत ई-निविदा व ई-लिलाव सूचना.

25/01/2022 24/07/2022 पहा (6 MB)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा/ जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अमरावती, ३ रा माळा, गृह निर्माण भवन, मालटेकडी रोड, अमरावती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत क्षेत्रीय भेटी करिता वाहन भाडेतत्त्वावर घेण्याकरिता दरपत्रक सादर करण्याबाबत.

24/01/2022 23/07/2022 पहा (1 MB)