• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- खापरखेडा, तालुका- वरुड

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०१९-२० मौजा- खापरखेडा, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मध्ये पंढरी मध्यम प्रकल्पाचे कामाकरीता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

30/11/2022 30/05/2023 पहा (551 KB)
मौजे- पाचडोंगरी, तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२०-२१ मौजा- पाचडोंगरी, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

16/11/2022 16/05/2023 पहा (1 MB)
मौजे- कुलंगणा (बु.), तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१५-१६ मौजा- कुलंगणा (बु.), तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

15/11/2022 15/05/2023 पहा (681 KB)
मौजे- चांदपुर, तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०१५-१६ मौजा- चांदपुर, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

15/11/2022 15/05/2023 पहा (793 KB)
मौजे- अजितपुर, तालुका- अचलपुर

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १२/४७/२०१६-१७ मौजा- अजितपुर, तालुका- अचलपुर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

20/10/2022 20/04/2023 पहा (458 KB)
मौजे- चरुड, तालुका- मोर्शी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२०-२१ मौजा- चरुड, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

20/10/2022 20/04/2023 पहा (788 KB)
मौजे- गिरगुटी, तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०२०-२१ मौजा- गिरगुटी, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

19/10/2022 19/04/2023 पहा (546 KB)
मौजे- धानोरा पूर्णा, तालुका- चांदूर बाजार

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०२१-२२ मौजा- धानोरा पूर्णा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणा मध्ये खाजगी क्षेत्रातील जमिनीची वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीचे जाहीर नोटीस.

14/10/2022 14/04/2023 पहा (594 KB)
मौजे- सोमठाणा, तालुका- चांदूर बाजार

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०१९-२० मौजा- सोमठाणा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मध्ये करजगाव लघु प्रकल्पाचे कामाकरीता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना १ मधील जाहीर नोटीस.

12/10/2022 12/04/2023 पहा (502 KB)
मौजे- बोरगांव मोहना, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०२१-२२ मौजा- बोरगांव मोहना, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात कलम- ११ ची अधिसूचना.

27/09/2022 27/03/2023 पहा (607 KB)