Close

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
कै . वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.

मा. अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा )  कै . वसंतराव  नाईक  शेती  स्वावलंबन मिशन यांच्याकरीता  वाहन भाडे तत्वावर घेण्याच्या अनुषंगाने दरपत्रक सादर करण्याबाबत.

30/05/2025 30/11/2025 पहा (814 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक जाहीर सुचना

दरपत्रक जाहीर सुचना.

27/05/2025 27/11/2025 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – जाहिर सुचना

जाहिर सुचना- शासकीय कालबाह्य झालेले लाकडी / लोखंडी खुर्ची विक्रीची जाहीर सुचना.

06/05/2025 06/11/2025 पहा (314 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – जाहिर सुचना

जाहिर सुचना- कॉटन पडदे कापड, व त्याकरीता आवश्यक बाबी खरेदीकरीता दरपत्रक सादर करण्याबाबत.

05/05/2025 05/11/2025 पहा (784 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- दरपत्रक सादर करण्याकरीता सुचना.

24/02/2025 24/08/2025 पहा (592 KB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा सूचना नमुना अ, ब व क

निविदा सूचना-  नमुना अ, ब व क

20/01/2025 20/07/2025 पहा (847 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना (तिसरी वेळ)

दरपत्रक सूचना- किरकोळ विद्युत साहित्य आणि इतर विद्युत वस्तू दुरुस्ती कामासाठी (तिसरी वेळ).

31/12/2024 30/06/2025 पहा (722 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील EPBX फोन, आधार शाखेमधील VC System तसेच महसूल भवन सभागृहामधील VC System या तीन ठिकाणच्या battery ची आयुष्यमान संपल्यामुळे ( खराब झाल्याने ) 12V 42AH battery तीन UPS करीता प्रत्येकी 3 प्रमाणे एकूण सहा battery खरेदीकरीता स्थानिक पुरवठादार यांचे कडून शासन निर्णयानुसार स्थानिक खुल्या बाजारातून तीन वेगवेगळ्या पुरवठादार यांचेकडून तुलना करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत.

06/12/2024 06/06/2025 पहा (350 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

06/12/2024 06/06/2025 पहा (589 KB)
संग्रहित