Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजा- अजनी, तालुका- नांदगाव खंडेश्वर

भु.सं.प्र.क्र.  १५/४७/२०२२-२०२३, मौजा- अजनी, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती अंतिम निवाडा.

07/04/2026 07/10/2026 पहा (1 MB)
मौजा- ततारपूर (गावठाण), तालुका- भातकुली

भु.सं.प्र.क्र. ०५/४७/२०२३-२०२४, मौजा- ततारपूर (गावठाण), तालुका- भातकुली, जि.अमरावती अंतिम निवाडा.

07/04/2026 07/10/2026 पहा (1 MB)
मौजा- सावरखेड (गावठाण), तालुका- भातकुली

भु.सं.प्र.क्र. ०४/४७/२०२३-२०२४, मौजा- सावरखेड (गावठाण), तालुका- भातकुली, जि.अमरावती अंतिम निवाडा.

07/04/2026 07/10/2026 पहा (1 MB)
मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार

भु.सं.प्र.क्र. १०/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार, जि.अमरावती अंतिम निवाडा.

06/04/2026 06/10/2026 पहा (7 MB)
मौजा- माहुली (चोर), तालुका- नांदगाव खंडेश्वर

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक- १०/४७/२०२२-२३ मौजा- माहुली (चोर), तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेश.

23/03/2026 23/09/2026 पहा (414 KB)
मौजा- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक- १/४७/२०२२-२३ मौजा- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेश.

23/03/2026 23/09/2026 पहा (444 KB)
मौजा- रावळगांव, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक २७/४७/२०२२-२०२३ मौजा- रावळगांव, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

16/03/2026 16/09/2026 पहा (665 KB)
उपजिल्हाधिकारी भूसंपादन( अ.व.प्र.क्र. ४ ), जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ३/४७/२०२४-२५ मौजा- रामगांव, तालुका- अमरावती या प्रकरणातील कलम २१ (१) ची जाहीर नोटीस.

05/03/2026 05/09/2026 पहा (258 KB)
उपजिल्हाधिकारी भूसंपादन( अ.व.प्र.क्र. ४ ), जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- शुद्धिपत्रक

शुद्धिपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक ५/४७/२०२१-२२, मौजा- रोहणखेडा (गावठाण), तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती

05/03/2026 05/09/2026 पहा (382 KB)
मौजा-सांगवा बु., तालुका- दर्यापूर

जाहीर नोटीस– भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०२४-२५  मौजा-सांगवा बु., तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

24/02/2026 24/08/2026 पहा (1 MB)
संग्रहित