सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील गांधी आश्रम शिट क्र.९७ डी,प्लॉट क्र. १ शिट क्र.९७ बी ,प्लॉट क्र.१ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (3 MB) |