Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा पिरबावनपुरा ( नझुल शिट क्र.२३ बी व प्लॉट क्र.९५,९६,१०५,१११,१३०,१६२,१४५,१४६,११७ )  ( नझुल शिट क्र.२४ ए व प्लॉट क्र.५०,४८,४५,४०,८०,९२,७१,८४,६७/१,११२,१५९ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ६७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ३३ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

05/03/2026 05/09/2026 पहा (2 MB)