Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा रायपुरा -१ ( नझुल शिट क्र.५ ए व  प्लॉट क्र. १/१) ( नझुल शिट क्र.५ सी व  प्लॉट क्र.१,१७,३२,३४,३५,३६,११,४६,१८,९७,९०,९५,९१,९६) ( नझुल शिट क्र.५ डी Survey No ३ of Raipur)  ( नझुल शिट क्र.५ बी  व प्लॉट क्र.३,४०,३३)  ( नझुल शिट क्र.१३ ए व  प्लॉट क्र. ४,५,१०,१३,२१,१६,२२,२८,६०,२९,६९ ) तसेच रायपुरा – २ ( नझुल शिट क्र.५ डी व प्लॉट क्र. २३०,२३१,२४७,२४६,२११/१,२२९/३,२२८/१,२२९/४,२१९/१,१९०,२०१,२,८२,२८०,२७४,२८३/१,२८८,२८२,१३३,१८९,२५० ( नझुल शिट क्र.६ सी व प्लॉट क्र.२९२,२५०,२९१,२९०)  ( नझुल शिट क्र. १३ बी  व प्लॉट क्र.९,१३,२६,,२७,२५,३०) ( नझुल शिट क्र. १४ ए व  प्लॉट क्र.१/१,५,१०) ( नझुल शिट क्र. ५ सी व  प्लॉट क्र.१४३ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण २४७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ६४ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

05/03/2026 05/09/2026 पहा (3 MB)