Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील सिद्धार्थ नगर शिट क्र. 43 सी प्लॉट क्र.2, शिट क्र.50 प्लॉट क्र.2, शिट क्र.51 प्लॉट क्र.13 अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)