सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मोजा अचलपुर अब्बासपुरा परिसरातील नझुल शीट क्र. 6 A प्लॉट क्र- 5,7,8,18,20,21,32 नझुल शीट क्र. 6C व प्लॉट क्र- 53,89,93 व नझुल शीट क्र.6D प्लॉट न. 2/1, 2/2,5,11 या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण 127 अतिक्रमण धारकापैकी पात्र 42 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
09/10/2025 | 09/04/2026 | पहा (9 MB) |