मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक २९/४७/२०१९-२० मौजा- बडनेरा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मध्ये मौजा- बडनेरा येथील अमरावती ते बडनेरा जुना बायपास वरील रेल्वे फाटक क्र. एस – १ वरील उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
08/02/2022 | 07/08/2022 | पहा (683 KB) |