मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ०१/४७/२०१७-१८ मौजा- असदपूर क्षेत्र १.४१ हे.आर. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पामुळे अंशत: बाधीत होणा-या असदपूर गावठाणाच्या पुनर्वसना करीता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (426 KB) |