दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी.
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी. | माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उध्दभवलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (पहिला टप्पा). |
02/06/2022 | 02/12/2022 | पहा (7 MB) |