गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी.
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी. | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५ (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र उमेदवारांची आयोजित मुलाखत दिनांक- १२/०८/२०२२ व दिनांक- १८/०८/२०२२ चे अनुषंगाने अंतिम निवड यादी. |
19/08/2022 | 19/02/2023 | पहा (392 KB) |