सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील वडरपुरा भाग 1 शिट क्र.11 ए प्लॉट क्र. 2, 3, 4, 5, 7, 10, 14, 16, 23, 25, 28/2, 29, 30, 31, 33 शिट क्र.11बी प्लॉट क्र. 1, 5, 11, 18, 20, 21, 22, 25, 26, 27, शिट क्र. 16 प्लॉट क्र.3/2 शिट क्र 16 सी प्लॉट क्र. 2, 3, 4, 5 शिट क्र.16 डी प्लॉट क्र. 1, 8 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (4 MB) |