सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा बुंदेलपुरा ( नझुल शिट क्र. २४ डी व प्लॉट क्र.४८,६५,६२,५७,५८,४७,४९/१,६४,३२,४५,३७,३९,४२,४३,१४,१५,१६१,६३,६१,६०,५९ ) ( नझुल शिट क्र.२५ सी व प्लॉट क्र.७०,७४/२,७३,७२ ) ( नझुल शिट क्र.२४ सी व प्लॉट क्र.७६,१४५,१०९,९२,१०५,१०१,१२६,१३३,१३४,२४,१५७,१६३,१९,७४/२,१४४,७७,६३ ) ( नझुल शिट क्र.३५बी व प्लॉट क्र. ११२,१०२,१२६/२) ( नझुल शिट क्र.३५ ए व प्लॉट क्र.१५८ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ९७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ०९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |