Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा महिराबपुरा ( नझुल शिट क्र. १२ ए व प्लॉट क्र.४,३,२,२२०,७ ) ( नझुल शिट क्र.१२ बी व प्लॉट क्र.३ ) ( नझुल शिट क्र.४ सी व प्लॉट क्र.२२०,२३४,२३५,२१७,१९५/२,१९४,२४,२,५,३,१६५,१६४,१०५,१०८,१०३,१००,१०४ ) ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र.१३४,१३५,७५ ) ( नझुल शिट क्र.४ ए व प्लॉट क्र.१५,२,३,४ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १०७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ६१ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

06/03/2026 06/09/2026 पहा (3 MB)