Close

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा फरमानपुरा ( नझुल शिट क्र. १२ सी व प्लॉट क्र. ३५,५०,४३,५२,६३,५३,६४,६५,५८,५३,५४,७०/१,७१,७५,७२,७३,७४ ) ( नझुल शिट क्र. १२ डी व प्लॉट क्र. ४,३,२/१,२/२,६,५,७,४१,५६,४५,४२/१,५१,४८,४९,४६,५२,५३ ) ( नझुल शिट क्र. १३ सी व प्लॉट क्र. ३५,३३ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण २५९ अतिक्रमण धारकापैकी पात्र ५३ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

05/03/2026 05/09/2026 पहा (2 MB)