सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा अचलपुर किला परिसरातील नझुल शीट क्र. 23 B प्लॉट क्र- 95, 96,120,146,162,24A प्लॉट न. 47, 48,159 या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण 82 अतिक्रमण धारकापैकी पात्र 28 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
09/10/2025 | 09/04/2026 | पहा (9 MB) |